आमच्याकडे उपलब्ध उपचार

वेदना व सांधेदुखी
मान, पाठ, कंबर, गुडघे: Spine Care, Knee Care, बस्ती, पिचू, लेप, पोटली, विद्राग्नि

पंचकर्म व बस्ती उपचार
वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण

महिला आरोग्य
उत्तर बस्ती, गर्भिणी बस्ती, योनी उपचार, बाळंतिणी पंचकर्म (स्त्री वेदा)

पुरुष आरोग्य
उत्तर बस्ती (पुरुषांसाठी), मूत्रमार्ग आरोग्य

हृदय व सामान्य आरोग्य
हृदय बस्ती, हृदय धारा, हृदय पिचू, हृदय लेप, उद्वर्तन

त्वचा, चेहरा व केसांची निगा
Ayurvedic Facial, Face Treatment, Hair Treatment

बालआरोग्य
बालाभ्यंग, सुवर्णप्राशन, कृमीहर बस्ती, नेत्रतर्पण

डोळे, नाक व डोके
नेत्र तर्पण, नस्य, शिरोधारा, तक्रधारा
तुम्ही काय शोधत आहात?
त्रासावर क्लिक करा: माहिती व डॉक्टरांचा छोटा व्हिडिओ पाहा, नंतर Appointment घ्या.
ही माहिती प्राथमिक मार्गदर्शनासाठी आहे. उपचाराचा निर्णय डॉक्टर तपासणीनंतरच घेतात.
आपली Appointment आजच निश्चित करा
फॉर्म भरा, आमची टीम आपल्याला कॉल करून वेळ निश्चित करेल. WhatsApp वर पुष्टी मिळेल.
जळगाव: 9, समर्थ कॉलनी, एम जे कॉलेज रोड
जामनेर: शिव मंदिरासमोर, शिव कॉलनी, एकलव्य शाळेजवळ
फोन: 7030101050 · 7030109990
- 1शाखा व डॉक्टर निवडा
- 2तारीख व वेळ निवडा
- 3पेशंटची माहिती भरा
- 4WhatsApp वर पुष्टी
