Dhatri Ayurved
आरोग्य समस्याआमचे उपचारस्त्री वेदाबालआरोग्यडॉक्टर्सऔषधे
बालआरोग्य · धात्री आयुर्वेद

मुलांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र विभाग

१४ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी सुवर्णप्राशन, बालाभ्यंग, बस्ती व नेत्रतर्पण असे सौम्य आयुर्वेदिक उपचार.

मुलांसाठी सौम्य उपचार

वयानुसार सुरक्षित व सौम्य आयुर्वेदिक उपचार.

रोगप्रतिकारशक्ती

सुवर्णप्राशन व आहार मार्गदर्शनाद्वारे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत.

आनंदी वातावरण

मुलांना सहज वाटेल असे वातावरण व पालकांना मार्गदर्शन.

डॉक्टरांच्या तपासणीनंतरच योग्य उपचार ठरवले जातात.

Appointment

आपली Appointment आजच निश्चित करा

फॉर्म भरा, आमची टीम आपल्याला कॉल करून वेळ निश्चित करेल. WhatsApp वर पुष्टी मिळेल.

जळगाव: 9, समर्थ कॉलनी, एम जे कॉलेज रोड

जामनेर: शिव मंदिरासमोर, शिव कॉलनी, एकलव्य शाळेजवळ

फोन: 7030101050 · 7030109990

  1. 1शाखा व डॉक्टर निवडा
  2. 2तारीख व वेळ निवडा
  3. 3पेशंटची माहिती भरा
  4. 4WhatsApp वर पुष्टी
Appointment Request पाठवा →
CallAppointmentWhatsApp