बालआरोग्य
अन्नलेपन मसाज
औषधीसिद्ध तेलाने लहान मुलांसाठी अन्नलेपन मसाज.

▶
डॉक्टरांचे मार्गदर्शन: अन्नलेपन मसाज
उपयोग व फायदे
- शरीराला पोषण मिळण्यास मदत
- स्नायू व हाडे मजबूत करण्यास मदत
- रक्ताभिसरण सुधारण्यास मदत
- मुलांना शांत झोप लागण्यास मदत
- मन शांत होण्यास मदत
- रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत
उपचार डॉक्टरांच्या तपासणीनंतरच ठरवले जातात. प्रत्येक उपचार सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही.
Appointment
आपली Appointment आजच निश्चित करा
फॉर्म भरा, आमची टीम आपल्याला कॉल करून वेळ निश्चित करेल. WhatsApp वर पुष्टी मिळेल.
जळगाव: 9, समर्थ कॉलनी, एम जे कॉलेज रोड
जामनेर: शिव मंदिरासमोर, शिव कॉलनी, एकलव्य शाळेजवळ
फोन: 7030101050 · 7030109990
- 1शाखा व डॉक्टर निवडा
- 2तारीख व वेळ निवडा
- 3पेशंटची माहिती भरा
- 4WhatsApp वर पुष्टी
