बालआरोग्य
शिरोभ्यंग + तलम थेरपी
लहान मुलांसाठी (5 ते 14 वर्षे) हेड मसाज व तलम थेरपी.

▶
डॉक्टरांचे मार्गदर्शन: शिरोभ्यंग + तलम थेरपी
उपयोग व फायदे
- मन शांत होण्यास मदत
- मुलांना शांत झोप लागण्यास मदत
- डोकेदुखी कमी होण्यास मदत
- मानसिक ताण कमी होण्यास मदत
उपचार डॉक्टरांच्या तपासणीनंतरच ठरवले जातात. प्रत्येक उपचार सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही.
Appointment
आपली Appointment आजच निश्चित करा
फॉर्म भरा, आमची टीम आपल्याला कॉल करून वेळ निश्चित करेल. WhatsApp वर पुष्टी मिळेल.
जळगाव: 9, समर्थ कॉलनी, एम जे कॉलेज रोड
जामनेर: शिव मंदिरासमोर, शिव कॉलनी, एकलव्य शाळेजवळ
फोन: 7030101050 · 7030109990
- 1शाखा व डॉक्टर निवडा
- 2तारीख व वेळ निवडा
- 3पेशंटची माहिती भरा
- 4WhatsApp वर पुष्टी
