त्वचा, चेहरा व केसांची निगा
अँटी डँड्रफ ट्रीटमेंट
कोंडा व केसगळतीच्या तक्रारींसाठी उपचार.

▶
डॉक्टरांचे मार्गदर्शन: अँटी डँड्रफ ट्रीटमेंट
उपयोग व फायदे
- कोंडा व खाज कमी होण्यास मदत
- केस गळती कमी होण्यास मदत
- केस मजबूत होण्यास मदत
उपचार डॉक्टरांच्या तपासणीनंतरच ठरवले जातात. प्रत्येक उपचार सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही.
Appointment
आपली Appointment आजच निश्चित करा
फॉर्म भरा, आमची टीम आपल्याला कॉल करून वेळ निश्चित करेल. WhatsApp वर पुष्टी मिळेल.
जळगाव: 9, समर्थ कॉलनी, एम जे कॉलेज रोड
जामनेर: शिव मंदिरासमोर, शिव कॉलनी, एकलव्य शाळेजवळ
फोन: 7030101050 · 7030109990
- 1शाखा व डॉक्टर निवडा
- 2तारीख व वेळ निवडा
- 3पेशंटची माहिती भरा
- 4WhatsApp वर पुष्टी
