त्वचा, चेहरा व केसांची निगा
फेस ट्रीटमेंट
चेहऱ्याच्या विविध तक्रारींसाठी बेसिक व अॅडव्हान्स ट्रीटमेंट.

▶
डॉक्टरांचे मार्गदर्शन: फेस ट्रीटमेंट
उपयोग व फायदे
- पिंपल्स व वांगाचे डाग कमी होण्यास मदत
- त्वचा स्वच्छ व तेजस्वी होण्यास मदत
- त्वचेची चमक व तेज वाढण्यास मदत
- सुरकुत्या व अँटी-एजिंगसाठी उपयुक्त
- डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत
उपचार डॉक्टरांच्या तपासणीनंतरच ठरवले जातात. प्रत्येक उपचार सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही.
Appointment
आपली Appointment आजच निश्चित करा
फॉर्म भरा, आमची टीम आपल्याला कॉल करून वेळ निश्चित करेल. WhatsApp वर पुष्टी मिळेल.
जळगाव: 9, समर्थ कॉलनी, एम जे कॉलेज रोड
जामनेर: शिव मंदिरासमोर, शिव कॉलनी, एकलव्य शाळेजवळ
फोन: 7030101050 · 7030109990
- 1शाखा व डॉक्टर निवडा
- 2तारीख व वेळ निवडा
- 3पेशंटची माहिती भरा
- 4WhatsApp वर पुष्टी
