Dhatri Ayurved
आरोग्य समस्याआमचे उपचारस्त्री वेदाबालआरोग्यडॉक्टर्सऔषधे
हृदय व सामान्य आरोग्य

हृदय धारा

औषधी द्रवाची हृदयप्रदेशी सततची धारा धरण्याची प्रक्रिया.

▶

डॉक्टरांचे मार्गदर्शन: हृदय धारा

उपयोग व फायदे

  • हृदयाची धडधड कमी होण्यास मदत
  • मन शांत होण्यास मदत
  • उच्च रक्तदाबात पूरक म्हणून उपयुक्त
  • हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त
  • रक्ताभिसरण सुधारण्यास मदत
  • शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होण्यास मदत

उपचार डॉक्टरांच्या तपासणीनंतरच ठरवले जातात. प्रत्येक उपचार सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही.

Appointment

आपली Appointment आजच निश्चित करा

फॉर्म भरा, आमची टीम आपल्याला कॉल करून वेळ निश्चित करेल. WhatsApp वर पुष्टी मिळेल.

जळगाव: 9, समर्थ कॉलनी, एम जे कॉलेज रोड

जामनेर: शिव मंदिरासमोर, शिव कॉलनी, एकलव्य शाळेजवळ

फोन: 7030101050 · 7030109990

  1. 1शाखा व डॉक्टर निवडा
  2. 2तारीख व वेळ निवडा
  3. 3पेशंटची माहिती भरा
  4. 4WhatsApp वर पुष्टी
Appointment Request पाठवा →
CallAppointmentWhatsApp