Dhatri Ayurved
आरोग्य समस्याआमचे उपचारस्त्री वेदाबालआरोग्यडॉक्टर्सऔषधे
हृदय व सामान्य आरोग्य

उद्वर्तन (पावडर मसाज)

औषधी चूर्णाने केला जाणारा मसाज; सर्वांग व उदरभागी (स्थानिक) प्रकारात.

▶

डॉक्टरांचे मार्गदर्शन: उद्वर्तन (पावडर मसाज)

उपयोग व फायदे

  • शरीरावरील अतिरिक्त मेद कमी करण्यास मदत
  • कडकपणा व जखडण कमी होण्यास मदत
  • अग्निदीपन होऊन पचन सुधारण्यास मदत
  • रक्ताभिसरण सुधारण्यास मदत
  • शरीराला मजबुती व फर्मनेस मिळण्यास मदत

उपचार डॉक्टरांच्या तपासणीनंतरच ठरवले जातात. प्रत्येक उपचार सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही.

Appointment

आपली Appointment आजच निश्चित करा

फॉर्म भरा, आमची टीम आपल्याला कॉल करून वेळ निश्चित करेल. WhatsApp वर पुष्टी मिळेल.

जळगाव: 9, समर्थ कॉलनी, एम जे कॉलेज रोड

जामनेर: शिव मंदिरासमोर, शिव कॉलनी, एकलव्य शाळेजवळ

फोन: 7030101050 · 7030109990

  1. 1शाखा व डॉक्टर निवडा
  2. 2तारीख व वेळ निवडा
  3. 3पेशंटची माहिती भरा
  4. 4WhatsApp वर पुष्टी
Appointment Request पाठवा →
CallAppointmentWhatsApp