महिला आरोग्य
गर्भिणी बस्ती
९ व्या महिन्यात गर्भिणीस दिला जाणारा बस्ती; डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच.

▶
डॉक्टरांचे मार्गदर्शन: गर्भिणी बस्ती
उपयोग व फायदे
- गर्भाची वाढ चांगली होण्यास मदत
- सुखकर प्रसूतीसाठी मदत
- पचन सुधारण्यास मदत
- बद्धकोष्ठता व गॅसेसचा त्रास कमी होण्यास मदत
- वात दोष संतुलित करण्यास मदत
उपचार डॉक्टरांच्या तपासणीनंतरच ठरवले जातात. प्रत्येक उपचार सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही.
Appointment
आपली Appointment आजच निश्चित करा
फॉर्म भरा, आमची टीम आपल्याला कॉल करून वेळ निश्चित करेल. WhatsApp वर पुष्टी मिळेल.
जळगाव: 9, समर्थ कॉलनी, एम जे कॉलेज रोड
जामनेर: शिव मंदिरासमोर, शिव कॉलनी, एकलव्य शाळेजवळ
फोन: 7030101050 · 7030109990
- 1शाखा व डॉक्टर निवडा
- 2तारीख व वेळ निवडा
- 3पेशंटची माहिती भरा
- 4WhatsApp वर पुष्टी
