Dhatri Ayurved
आरोग्य समस्याआमचे उपचारस्त्री वेदाबालआरोग्यडॉक्टर्सऔषधे
मुख्यपृष्ठ › आमचे उपचार › महिला आरोग्य › लेडीज पर्सनल ट्रीटमेंट
महिला आरोग्य

लेडीज पर्सनल ट्रीटमेंट

स्त्रियांच्या प्रजनन आरोग्यासाठी योनीधावन, योनीधूपन व योनी पिचू या शास्त्रोक्त उपचारांचा समावेश.

▶

डॉक्टरांचे मार्गदर्शन: लेडीज पर्सनल ट्रीटमेंट

उपचारात काय समाविष्ट

उपयोग व फायदे

  • गर्भाशयाचे आरोग्य सुधारण्यास मदत
  • हार्मोन्स संतुलन सुधारण्यास मदत
  • व्हाईट डिस्चार्ज (श्वेत प्रदर) संबंधी त्रासात मदत
  • रक्ताभिसरण सुधारण्यास मदत
  • ताणमुक्ती व विश्रांती मिळते

उपचार डॉक्टरांच्या तपासणीनंतरच ठरवले जातात. प्रत्येक उपचार सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही.

Appointment

आपली Appointment आजच निश्चित करा

फॉर्म भरा, आमची टीम आपल्याला कॉल करून वेळ निश्चित करेल. WhatsApp वर पुष्टी मिळेल.

जळगाव: 9, समर्थ कॉलनी, एम जे कॉलेज रोड

जामनेर: शिव मंदिरासमोर, शिव कॉलनी, एकलव्य शाळेजवळ

फोन: 7030101050 · 7030109990

  1. 1शाखा व डॉक्टर निवडा
  2. 2तारीख व वेळ निवडा
  3. 3पेशंटची माहिती भरा
  4. 4WhatsApp वर पुष्टी
Appointment Request पाठवा →
CallAppointmentWhatsApp