महिला आरोग्य
बाळंतिणी पंचकर्म
प्रसूतीनंतरच्या काळजीसाठी शास्त्रोक्त पंचकर्म घटक.

▶
डॉक्टरांचे मार्गदर्शन: बाळंतिणी पंचकर्म
उपचारात काय समाविष्ट
सर्वांग अभ्यंग (स्नेहन स्वेदन)शिरोभ्यंग (हेड मसाज)नस्य उपचारकर्णपूरणपादाभ्यंगनेत्रांजनयोनीधूपनकषायपानस्तनपान काळासाठी विशेष मसाज व मार्गदर्शनआहार व योग सल्ला
उपयोग व फायदे
- प्रसूतीनंतर जलद रिकव्हरीस मदत
- गर्भाशयाचे आरोग्य सुधारण्यास मदत
- शरीराचे शुद्धीकरण (डिटॉक्सिफिकेशन) होण्यास मदत
- हार्मोन्स संतुलन सुधारण्यास मदत
- रक्ताभिसरण सुधारण्यास मदत
- ताणमुक्ती व विश्रांती मिळते
- पाठ, कंबर व मानदुखीमध्ये आराम
उपचार डॉक्टरांच्या तपासणीनंतरच ठरवले जातात. प्रत्येक उपचार सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही.
Appointment
आपली Appointment आजच निश्चित करा
फॉर्म भरा, आमची टीम आपल्याला कॉल करून वेळ निश्चित करेल. WhatsApp वर पुष्टी मिळेल.
जळगाव: 9, समर्थ कॉलनी, एम जे कॉलेज रोड
जामनेर: शिव मंदिरासमोर, शिव कॉलनी, एकलव्य शाळेजवळ
फोन: 7030101050 · 7030109990
- 1शाखा व डॉक्टर निवडा
- 2तारीख व वेळ निवडा
- 3पेशंटची माहिती भरा
- 4WhatsApp वर पुष्टी
