पंचकर्म व बस्ती उपचार
काल बस्ती
शरीराच्या संपूर्ण शुद्धीकरणासाठी शास्त्रोक्त बस्ती पद्धत.

▶
डॉक्टरांचे मार्गदर्शन: काल बस्ती
उपयोग व फायदे
- शरीराचे शुद्धीकरण (डिटॉक्सिफिकेशन) होण्यास मदत
- बद्धकोष्ठता व गॅसेसचा त्रास कमी होण्यास मदत
- पुनरुज्जीवन (Rejuvenation) होण्यास मदत
- रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत
- रक्ताभिसरण सुधारण्यास मदत
- मानसिक ताण कमी होण्यास मदत
उपचार डॉक्टरांच्या तपासणीनंतरच ठरवले जातात. प्रत्येक उपचार सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही.
Appointment
आपली Appointment आजच निश्चित करा
फॉर्म भरा, आमची टीम आपल्याला कॉल करून वेळ निश्चित करेल. WhatsApp वर पुष्टी मिळेल.
जळगाव: 9, समर्थ कॉलनी, एम जे कॉलेज रोड
जामनेर: शिव मंदिरासमोर, शिव कॉलनी, एकलव्य शाळेजवळ
फोन: 7030101050 · 7030109990
- 1शाखा व डॉक्टर निवडा
- 2तारीख व वेळ निवडा
- 3पेशंटची माहिती भरा
- 4WhatsApp वर पुष्टी
