पंचकर्म व बस्ती उपचार
नस्य
नाकात औषध टाकून केली जाणारी शास्त्रोक्त प्रक्रिया.

▶
डॉक्टरांचे मार्गदर्शन: नस्य
उपयोग व फायदे
- वारंवार सर्दी होण्याची प्रवृत्ती कमी होण्यास मदत
- श्वसनसंस्थेचे शुद्धीकरण होण्यास मदत
- डोकेदुखी कमी होण्यास मदत
- चांगली झोप लागण्यास मदत
- स्मरणशक्ती व एकाग्रता वाढण्यास मदत
- केस गळती कमी होण्यास मदत
- दृष्टी सुधारण्यास मदत
उपचार डॉक्टरांच्या तपासणीनंतरच ठरवले जातात. प्रत्येक उपचार सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही.
Appointment
आपली Appointment आजच निश्चित करा
फॉर्म भरा, आमची टीम आपल्याला कॉल करून वेळ निश्चित करेल. WhatsApp वर पुष्टी मिळेल.
जळगाव: 9, समर्थ कॉलनी, एम जे कॉलेज रोड
जामनेर: शिव मंदिरासमोर, शिव कॉलनी, एकलव्य शाळेजवळ
फोन: 7030101050 · 7030109990
- 1शाखा व डॉक्टर निवडा
- 2तारीख व वेळ निवडा
- 3पेशंटची माहिती भरा
- 4WhatsApp वर पुष्टी
