Dhatri Ayurved
आरोग्य समस्याआमचे उपचारस्त्री वेदाबालआरोग्यडॉक्टर्सऔषधे
पंचकर्म व बस्ती उपचार

वमन

उलटीद्वारे दोष बाहेर काढण्याची शास्त्रोक्त पंचकर्म प्रक्रिया.

▶

डॉक्टरांचे मार्गदर्शन: वमन

उपयोग व फायदे

  • वारंवार सर्दी होण्याची प्रवृत्ती कमी होण्यास मदत
  • श्वसनसंस्थेचे शुद्धीकरण होण्यास मदत
  • पचन सुधारण्यास मदत
  • त्वचा स्वच्छ व तेजस्वी होण्यास मदत
  • शरीराचे शुद्धीकरण (डिटॉक्सिफिकेशन) होण्यास मदत

उपचार डॉक्टरांच्या तपासणीनंतरच ठरवले जातात. प्रत्येक उपचार सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही.

Appointment

आपली Appointment आजच निश्चित करा

फॉर्म भरा, आमची टीम आपल्याला कॉल करून वेळ निश्चित करेल. WhatsApp वर पुष्टी मिळेल.

जळगाव: 9, समर्थ कॉलनी, एम जे कॉलेज रोड

जामनेर: शिव मंदिरासमोर, शिव कॉलनी, एकलव्य शाळेजवळ

फोन: 7030101050 · 7030109990

  1. 1शाखा व डॉक्टर निवडा
  2. 2तारीख व वेळ निवडा
  3. 3पेशंटची माहिती भरा
  4. 4WhatsApp वर पुष्टी
Appointment Request पाठवा →
CallAppointmentWhatsApp