पंचकर्म व बस्ती उपचार
विरेचन
जुलाबाद्वारे दोष बाहेर काढण्याची शास्त्रोक्त पंचकर्म प्रक्रिया.

▶
डॉक्टरांचे मार्गदर्शन: विरेचन
उपयोग व फायदे
- शरीराचे शुद्धीकरण (डिटॉक्सिफिकेशन) होण्यास मदत
- पचन सुधारण्यास मदत
- बद्धकोष्ठता व गॅसेसचा त्रास कमी होण्यास मदत
- त्वचा स्वच्छ व तेजस्वी होण्यास मदत
- शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होण्यास मदत
उपचार डॉक्टरांच्या तपासणीनंतरच ठरवले जातात. प्रत्येक उपचार सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही.
Appointment
आपली Appointment आजच निश्चित करा
फॉर्म भरा, आमची टीम आपल्याला कॉल करून वेळ निश्चित करेल. WhatsApp वर पुष्टी मिळेल.
जळगाव: 9, समर्थ कॉलनी, एम जे कॉलेज रोड
जामनेर: शिव मंदिरासमोर, शिव कॉलनी, एकलव्य शाळेजवळ
फोन: 7030101050 · 7030109990
- 1शाखा व डॉक्टर निवडा
- 2तारीख व वेळ निवडा
- 3पेशंटची माहिती भरा
- 4WhatsApp वर पुष्टी
