वेदना व सांधेदुखी
नी केअर थेरपी
एका किंवा दोन्ही गुडघ्यांसाठी बस्ती उपचार (Single Leg / Both Legs).

▶
डॉक्टरांचे मार्गदर्शन: नी केअर थेरपी
उपचारात काय समाविष्ट
जाणुलेपजानुपिचूजानुधाराजानुबस्तीस्थानिक SSPS
उपयोग व फायदे
- गुडघेदुखी व कडकपणामध्ये आराम
- सूज कमी होण्यास मदत
- स्नायूंची लवचिकता वाढण्यास मदत
- रक्ताभिसरण सुधारण्यास मदत
- स्नायू व सांधे मजबूत होण्यास मदत
उपचार डॉक्टरांच्या तपासणीनंतरच ठरवले जातात. प्रत्येक उपचार सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही.
Appointment
आपली Appointment आजच निश्चित करा
फॉर्म भरा, आमची टीम आपल्याला कॉल करून वेळ निश्चित करेल. WhatsApp वर पुष्टी मिळेल.
जळगाव: 9, समर्थ कॉलनी, एम जे कॉलेज रोड
जामनेर: शिव मंदिरासमोर, शिव कॉलनी, एकलव्य शाळेजवळ
फोन: 7030101050 · 7030109990
- 1शाखा व डॉक्टर निवडा
- 2तारीख व वेळ निवडा
- 3पेशंटची माहिती भरा
- 4WhatsApp वर पुष्टी
