वेदना व सांधेदुखी
संपूर्ण स्पाइन केअर
संपूर्ण मणक्यासाठी स्थानिक SSPS, बस्ती, धारा, पिचू, लेप व विद्धाग्नि कर्म यांचा समावेश.

▶
डॉक्टरांचे मार्गदर्शन: संपूर्ण स्पाइन केअर
उपचारात काय समाविष्ट
पृष्ठ स्थानिक SSPSपृष्ठ बस्तीपृष्ठ धारापृष्ठ पिचूपृष्ठ लेपपृष्ठ विद्धाग्नि कर्म
उपयोग व फायदे
- मणक्याचे आरोग्य सुधारण्यास मदत
- वेदना कमी होण्यास मदत
- शरीराची योग्य स्थिती (Posture) राखण्यास मदत
- स्नायूंची लवचिकता वाढण्यास मदत
- पाठ, कंबर व मानदुखीमध्ये आराम
- ताणमुक्ती व विश्रांती मिळते
उपचार डॉक्टरांच्या तपासणीनंतरच ठरवले जातात. प्रत्येक उपचार सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही.
Appointment
आपली Appointment आजच निश्चित करा
फॉर्म भरा, आमची टीम आपल्याला कॉल करून वेळ निश्चित करेल. WhatsApp वर पुष्टी मिळेल.
जळगाव: 9, समर्थ कॉलनी, एम जे कॉलेज रोड
जामनेर: शिव मंदिरासमोर, शिव कॉलनी, एकलव्य शाळेजवळ
फोन: 7030101050 · 7030109990
- 1शाखा व डॉक्टर निवडा
- 2तारीख व वेळ निवडा
- 3पेशंटची माहिती भरा
- 4WhatsApp वर पुष्टी
