वेदना व सांधेदुखी
स्थानिक पोटली मसाज
औषधी पोटलीने केला जाणारा स्थानिक स्वेदन-मसाज (जंबीर पिंड स्वेद, पत्रपोटली इत्यादी).

▶
डॉक्टरांचे मार्गदर्शन: स्थानिक पोटली मसाज
उपयोग व फायदे
- पाठ, कंबर व मानदुखीमध्ये आराम
- कडकपणा व जखडण कमी होण्यास मदत
- सूज कमी होण्यास मदत
- वात दोष संतुलित करण्यास मदत
- रक्ताभिसरण सुधारण्यास मदत
उपचार डॉक्टरांच्या तपासणीनंतरच ठरवले जातात. प्रत्येक उपचार सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही.
Appointment
आपली Appointment आजच निश्चित करा
फॉर्म भरा, आमची टीम आपल्याला कॉल करून वेळ निश्चित करेल. WhatsApp वर पुष्टी मिळेल.
जळगाव: 9, समर्थ कॉलनी, एम जे कॉलेज रोड
जामनेर: शिव मंदिरासमोर, शिव कॉलनी, एकलव्य शाळेजवळ
फोन: 7030101050 · 7030109990
- 1शाखा व डॉक्टर निवडा
- 2तारीख व वेळ निवडा
- 3पेशंटची माहिती भरा
- 4WhatsApp वर पुष्टी
