वेदना व सांधेदुखी
लेप
औषधी वनस्पतींचा लेप निवडलेल्या भागावर लावला जातो.

▶
डॉक्टरांचे मार्गदर्शन: लेप
उपचारात काय समाविष्ट
गुडघा / खांदा / मनगट / कोपर लेपकटी / मन्या लेपपृष्ठ लेपशिरोलेपसर्वांग लेप
उपयोग व फायदे
- वेदना कमी होण्यास मदत
- सूज कमी होण्यास मदत
- स्नायू व सांधे मजबूत होण्यास मदत
- रक्ताभिसरण सुधारण्यास मदत
- ताणमुक्ती व विश्रांती मिळते
उपचार डॉक्टरांच्या तपासणीनंतरच ठरवले जातात. प्रत्येक उपचार सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही.
Appointment
आपली Appointment आजच निश्चित करा
फॉर्म भरा, आमची टीम आपल्याला कॉल करून वेळ निश्चित करेल. WhatsApp वर पुष्टी मिळेल.
जळगाव: 9, समर्थ कॉलनी, एम जे कॉलेज रोड
जामनेर: शिव मंदिरासमोर, शिव कॉलनी, एकलव्य शाळेजवळ
फोन: 7030101050 · 7030109990
- 1शाखा व डॉक्टर निवडा
- 2तारीख व वेळ निवडा
- 3पेशंटची माहिती भरा
- 4WhatsApp वर पुष्टी
