Dhatri Ayurved
आरोग्य समस्याआमचे उपचारस्त्री वेदाबालआरोग्यडॉक्टर्सऔषधे
वेदना व सांधेदुखी

विद्धाग्नि कर्म

अग्निकर्म व विद्धकर्म या पारंपरिक प्रक्रियांचा स्थानिक वापर. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसारच.

▶

डॉक्टरांचे मार्गदर्शन: विद्धाग्नि कर्म

उपयोग व फायदे

  • वेदना कमी होण्यास मदत
  • कडकपणा व जखडण कमी होण्यास मदत
  • वात दोष संतुलित करण्यास मदत
  • सूज कमी होण्यास मदत

उपचार डॉक्टरांच्या तपासणीनंतरच ठरवले जातात. प्रत्येक उपचार सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही.

Appointment

आपली Appointment आजच निश्चित करा

फॉर्म भरा, आमची टीम आपल्याला कॉल करून वेळ निश्चित करेल. WhatsApp वर पुष्टी मिळेल.

जळगाव: 9, समर्थ कॉलनी, एम जे कॉलेज रोड

जामनेर: शिव मंदिरासमोर, शिव कॉलनी, एकलव्य शाळेजवळ

फोन: 7030101050 · 7030109990

  1. 1शाखा व डॉक्टर निवडा
  2. 2तारीख व वेळ निवडा
  3. 3पेशंटची माहिती भरा
  4. 4WhatsApp वर पुष्टी
Appointment Request पाठवा →
CallAppointmentWhatsApp